ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्याचे जवान अजिंक्य राऊत याना सिकंदराबाद येथे वीरमरण

August 30, 202114:30 PM 35 0 0

सातारा,(विदया निकाळजे) खटाव जिल्हा सातारा येथील जवान अजिंक्य किसन राऊत यांचे सिकंदराबाद येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.


त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण खटाव तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सन 2018 मध्ये लष्करात भरती झालेले अजिंक्य राऊत यांनी विविध ठिकाणी काम केले होते.
सिकंदराबाद येथे आर्मी मेडिकल कोअर येथे कार्यरत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली.त्यांच्या वर उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *