उरण ( संगिता पवार ) : गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कारखान्यांमध्ये मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, विविध रंगांनी रंगविलेल्या गणेशमूर्ती सध्या कारखान्यांमध्ये तयार होताना पाहावयास मिळत आहेत.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. अर्ध्याफुटापासून १० फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना कारागिर.या उत्सवात पाहावयास मिळतात. तयार असून, रंगकामही अंतिम टप्प्यात कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार आल्याचे पहावयास मिळत आहे. झाल्या असून, त्यावर रंगकाम पाऊस थांबल्यामुळे वीज जाण्याचे करण्याचे अंतिम काम वेगात सुरू आहे. प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे यंदा आकर्षक गणेशमूर्तीला मोठ्या सर्वांना गणपती वेळेत मिळणार आहेत.
प्रमाणावर मागणी असल्यामुळे अनेक पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर कारागिरांचा आकर्षक मूर्ती परिसरात राहणारे चाकरमानी बनविण्याकडे अधिक कल दिसून येतो. गणपतीच्या आगमनापूर्वी दोन दिवस सध्या वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती आधी कोकणात येण्याची परंपरा आहे.
मोठ्या भक्तिभावाने कोकणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने दोन ते तीन पिढ्या एकत्र येतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येथे तयार केल्या जात नसल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होते. गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा पाच टक्के वाढ झाली असली, तरी दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसत आहे.
फक्त दोनच दिवस राहिल्याने गणेश मूर्तींना सजविणे अलंकार लावणें विविध रंगाचे कपडे ,विविध रंगाची छटा देणे त्यास वेळ जास्त लागतो गणेश भक्तांना अलंकार सजविलेली मूर्ती घेण्याचा कल जास्त आहे असे उरण बाजार पेठेतील राजपाल नाका येथल जगे यांचे श्री सिद्धीविनायक कलाकेंद्राचे शैलेन्द्र शेट्टे यांनी सांगितले
Leave a Reply