ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रभाग क्रमांक 28 योहान चौक येथे माता रमाई यांची जयंती साजरी

February 8, 202215:37 PM 49 0 0

जालना (प्रतिनिधी): माता रमाई यांची आज दि. 07 सोमवार रोजी नुतन वसाहत प्रभाग क्रमांक 28 योहान चौक येथे 124 वी जयंती शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येवून महिलाच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतिने विनम्र अभिवादन करण्यात आले. माता रमाई यांच्या जिवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक सुमनबाई रत्नपारखे, शशिकला ससाने, अनिता राजभोज, मिनाबाई सुतार, छाया तेझाड, जिजाबाई रत्नपारखे, पुनम रत्नपारखे, सोनाली ससाने, अरुणा सोनवणे, साक्षी सोनवणे, गौतम वाघमारे, बंटी कसबे, तेजराव खरात, राजू पाडमुख, विलास रत्नपारखे, विजय सोनवणे, सोनू पांढरे, गौतम वाघमारे, साहेबराव साळवे, मुरली बोबडे, अरविंद कांबळे, अमोल यंकीकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *