ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्री यांना जयंती निमित्त अभिवादन

October 3, 202112:59 PM 20 0 0

उरण ( संगिता पवार ) राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शनिवार ( दि.२ ) रोजी जयंती निमित्त उरण नगरपरिषद वतीने अभिवादन करण्यात आले . उरण शहरातील गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मोरा येथील लाल बहादूर शास्त्री उद्यानात पुतळ्यास अभिवादन करण्यात आले .


उरण नगरपरिषद नगरध्यक्षा सायली म्हात्रे , ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,मुख्याधिकारी संतोष माळी ,नगरसेवक राजेश ठाकूर नगरसेविका यास्मिन गॅस ,नगरसेविका स्नेहल कासारे , नगरसेवक मेराज शेख , भाजपा उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, जसिम गॅस,नगरसेविका ,नगरसेवक ,आरोग्य निरीक्षक हरेश तेजी ,,उरण नगरपरिषद कर्मचारी ,धनुश कासारे आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *