ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एपीएम टर्मिनल्स मुंबई वतीने  हनुमान कोळीवाडा येथे लसीकरण मोहीम राबविली

September 23, 202113:28 PM 8 0 0

उरण ( संगिता पवार ) APM टर्मिनल्स मुंबई (GTI), APM टर्मिनल्स ग्लोबल टर्मिनल नेटवर्कचा एक भाग  हयांने एमजीएम हॉस्पिटल, वाशी दूवारे  उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, . उरण, येथे मोफत कोविड -19 लसीकरण मोहीम शिबीर आयोजित केले.  पहिले शिबीर गुरुवार (दि.  9) सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले  त्यावेळी 370 डोस नागरिकांना देण्यांत आले  आणि दुसरे शिबीर  शुक्रवार (दि. 17) सप्टेंबर रोजी घेण्यात आले  त्या वेळेस 130 डोस नागरिकांना  देण्यात आले एकूण ५०० नागरिकांना देण्यांत आले .. स्थानिकांना विषाणूंपासून संरक्षण आणि साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रित करण्याच्या उद्देशाने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टर्मिनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रयत्नांतर्गत शिबिरे घेण्यात आले.

या वेळी कोविड -19 लसीकरण मोहिमेला APM टर्मिनल्स मुंबई कडून सुनील शर्मा (प्रमुख- HSSE  दर्शन सागदेव (AGM- प्रशासन),  केव्हीन गाला (AGM- कायदा आणि सचिवालय),  प्रविण हराळे (AGM- HSSE), मनोज पांडे (AM –  Security) आणि हाफिज शेख (अधिकारी – सीएसआर) उपस्थित होते. श्री भाऊसाहेब अंधारे (तहसीलदार, रायगड) श्री परमनाद कोळी (सरपंच – हनुमान कोळीवाडा) आणि श्री अक्षय कुमार झा (प्रमुख – विपणन आणि प्रशासन, एमजीएम हॉस्पिटल, वाशी), आणि एमजीएम हॉस्पिटल, वाशी मधील इतर काही हॉस्पिटल कर्मचारी  उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *