जालना :- शेख उम्मेहामी शेख मुजम्मिल वय 16 वर्षे या मुलीस आरोपी शेख अनिस शेख बुढन रा. खामगाव जि. बुलडाणा याने आमिष दाखवुन पळवुन नेले असल्याची तक्रार शेख मुजम्मिल शेख सुलेमान रा. चिचाम्बा ता. रिसोड जि. वाशिम यांनी पोलीस स्टेशन घनसावंगी येथे दाखल केली आहे.
मुलीचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची 5 फुट, पेहराव निळ्या रंगाचे शर्ट व लाल रंगाची पँट, पायात चप्पल, भाषा हिंदी, उर्दु, मराठी बोलत असुन अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास पोलिस निरीक्षक एस.डी. बंटेवाड मो. क्र. 8888627247 अथवा पोलिस उपनिरीक्षक पी.पी. माने मो. 9673632915 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकामार्फत करण्यात आले आहे.
Leave a Reply