ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहकार विभागच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

July 11, 202214:52 PM 18 0 0

जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना भाऊ पटोले साहेबांच्या आदेशानुसार व सहकार विभाग च्या प्रदेश अध्यक्ष ॲड. शुभांगीताई शेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन दादर येथे करण्यात आली.
जालना मतदारसंघांचे आ. कैलास गोरट्याल यांच्याहस्ते सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस सौ. चंदाताई भागडीया, प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष फकीरा वाघ, जालना जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर तनपुरे या सर्व पदाधिकाऱ्यांचा आ. कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे, कृषी समितीचे जिल्हा समन्वयक मनोहर उघडे, भास्कर साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *