जालना, दि.27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या स्थायी समितीद्वारे हिंदी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजी रामकिसन सांगोळे यांची
सर्वानुमते निवड झाल्याबद्दल मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, राजुर (ग.) संस्थेचे सचिव तथा जालना जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे, तसेच कोषाध्यक्ष मा. आमदार संतोष पाटील दानवे, संस्थेच्या अध्यक्ष निर्मलाताई दानवे व राज्यपाल नियुक्ती व्यवस्था परीषद सदस्य किशोर शितोळे, संजय गायकवाड, डॉ. दिवाकर कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. शालीग्राम गोरे व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले.
Leave a Reply