जालना (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉग्रेस महीला आघाडीच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. सविता सोमधाने पाटील यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षा सौ. सुरेखाताई लहाने यांच्या हस्ते करण्यात आली.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष देशाचे नेते शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रीयाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश अध्यक्षा तसेच आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांचे विचार तळागळात पोहचवून गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखा स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करावे असे पत्रकात म्हटले आहे. सौ. सोमधाने यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a Reply