नांदेड – महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ येथे साजरी करण्यात आली. यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रज्ञा करुणा विहार भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष विकी सावंत, उपाध्यक्ष तथागत ढेपे, सचिव विनोद खाडे, कोषाध्यक्ष माधव गायकवाड, रवी गोडबोले, किरण पंडित, राहुल दुधमल, श्रीमती शोभाबाई गोडबोले, सौ शिल्पा लोखंडे तसेच या कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे उपस्थित होते.
Leave a Reply