ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोमनादेवी ऑक्सिजन पार्क मधे बनविली बांबु हट (झोपडी)

July 25, 202117:54 PM 18 0 0

उरण ( संगीता ढेरे ) सारडे विकास मंच चे खजिंनदार रोशन पाटील यांचा वाढदिवस नेहमीच एक समाजकार्य करून सारडे विकास मंच तर्फे साजरा केला जातो कधी शाळेतील मुलाना हॅन्डवॉश वाटप , अदिवाशी वाडीवर कपडे वाटप तर कधी आंगणवाडी मुलाना जेवणाचे डब्बे वाटप तर कधी सारडे गाव सॅनिटायझर करण आश्या नवनवीन संकल्पने ने साजरा केला जातो. 

यावर्षी मात्र चर्चेत आसलेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण पर्यटकांचा वाढता ओघ आणि वाढत्या पसंती च ठिकाण म्हणून पर्यटक कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ला भेट देण पसंद करत आहेत त्यामुळं येणाऱ्या पर्यटकाना छोटा निवारा आणि एक आकर्षन म्हणून बांबु हट(झोपडी) तयार करण्यात आले ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सारडे गावचे किशोर जयवंत म्हात्रे ,विश्वनाथ जयवंत म्हात्रे या दोन बधुंच्या कलाकारी न सुंदर बाबू हट तयार करण्यात आली त्यात प्रमोद पाटील याच सहकार्य लाभले किशोर म्हात्रे आणि विश्वनाथ म्हात्रे आपल्या दोन्ही बंधू च सारडे विकास मंच तर्फे मनपूर्वक आभार चला गावासाठी आपलं योगदान देऊ आणि एक होऊ या कार्यक्रमा प्रसंगी श्री प्रकाश महाजन साहेब चंद्रहास माळी साहेब
Ameya Logistics executive सारडे विकास मंच उपाध्यक्ष संपेश पाटील,खजिनदार रोशन पाटील, कार्याध्यक्ष रोहित पाटील, क्रांतीलाल म्हात्रे,त्रिजन पाटील, विलास पाटील,जितेंद्र पाटील, चंद्रहास माळी,यांची उपस्थिती लाभली रोशन पाटील जी आपणास सारडे विकास मंच परिवारा तर्फे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपले खूप खूप आभार
चला एकीन गावाच्या विकासात हातभार लाऊ या आपल्या परीन जे जमेल ते कार्य करू या

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *