ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तॉयक्वांदो परिक्षेचे बेल्ट वितरण

January 11, 202213:02 PM 56 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्हा तॉयक्वांदो असोसिएशनच्या वतीने दि.10 जानेवारी 2022, सोमवार रोजी येथील भारती लॉन्स येथे तॉयक्वांदो या क्रीडा प्रकाराचे बेल्ट परिक्षा संपन्न झाली. सदर परिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, जालना जिल्हा प्रशिक्षण फईम खान, तज्ञ सय्यद निसार, सचिन आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या परिक्षेत यशस्वी खेळांडूचे नावे खालील प्रमाणे. येल्लो बेल्ट – साई रामावत, विवेक ढवळे, सोहम ढवळे, श्रध्दा सोरमारे, सिध्दीका सोरमारे, दुर्गेश पवार, ग्रिन बेल्ट – दर्शना खरात, कार्तिक खंदारे, ब्ल्यु बेल्ट – वरद कोल्हे, करण मदन, नैतीक कोलते, आरती रुद्रे, रेड बेल्ट 1- आदित्य डोईफोडेे, आयुष पिंपळे या खेळांडूनी यश प्राप्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोज नेमीनात कोलते, गणेश खरात, ओम रमावत, शुभांगी रुद्रे, स्मिता जगताप, मयुरी राठी, शितल लहाने, संगिता पिंपळे, संगिता सोळंके, सरिता कोल्हे, संगिता ढवळे, पुजा माने, आशा माने, मेघना कोठारी, मंगळ सोरमारे, प्रभा रमावत, ज्योती, कावेरी डोईफोडे यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या खेळांडूना असोिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख,सचिन आर्य, सय्यद निसार, जिल्हा प्रशिक्षक फईम खान यांचे मार्गदर्शन लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *