ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तेली महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी भगवान म्हस्के

July 21, 202115:26 PM 24 0 0

जालना/प्रतिनिधी प्रदेश तेली महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) भगवान भानुदासराव म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षिरसागर यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव ज्ञानेश्‍वर दुर्गुडे यांच्या नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात भगवान म्हस्के यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तेली महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती. भगवान म्हस्के यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *