ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिघोडे येथील विविध विकास कामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

June 21, 202213:43 PM 26 0 0

उरण (तृप्ती भोईर) : दिघोडे गावा च्या विकासासाठी मेहनत घेणारे युवकांचे प्रेरणास्थान जय मातादी ग्रुप चे अध्यक्ष मयूर घरत. रमेश (नाना) पाटील व निलेश पाटील यांनी आपल्या गावातील गावात जाणाऱ्या रस्त्याची दयनिय परिस्थिती लक्षात घेता या रस्त्याची मागणी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली.

त्यांच्या मागणी ची दखल घेत आमदार महेश बालदी यांनी आपल्या स्थानिक विकास (जिल्हा नियोजन) निधीअंतर्गत दिघोडे येथील एस टी स्टँड ते पासून श्रीराम मंदिर कडे जाणारा रस्ता. काँक्रिटीकरण करणे व गटाराचे बांधकाम आदी कामांकरता निधी दिला. नुकताच या कामांचे भूमी पूजन आमदार महेश बालदी उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर भूमी पुजन समारंभास आमदार महेश बालदी. तालुका अध्यक्ष रवी भोईर .जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत. उपनगराध्यक्ष जयवीन कोळी .शहर अध्यक्ष कौशिक शहा .पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील . सरपंच सौ.सोनिया मयूर घरत. माजी सरपंच एकनाथ माळी. अंबाजी कोळी. ग्रामपंचायत सदस्य श्री शरद कोळी. सौ. उर्मिला कोळी . सौ. कविता म्हात्रे .सौ शारदा कासकर . जयमातादी अध्यक्ष मयूर घरत रमेश( नाना) पाटील.भाजप युवा अध्यक्ष निलेश पाटील .भाजप गाव अध्यक्ष राजेश पाटील .मयूर माळी . अश्विन पाटिल .राकेश म्हात्रे .भावेश म्हात्रे .मयूर पाटिल सुधीर बुवा पाटील.अस्मक पाटील आदि सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *