ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तलाव सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन संपन्न

March 17, 202212:38 PM 53 0 0

उरण दि 17(राघवी ममताबादे ) : आमदार महेशशेठ बालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील “तलाव सुशोभिकरण करणे” या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टी उरण तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर व आवरे गावातील सरपंच निराबाई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड,पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील,संतोष वर्तक-गोवठणे,खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत ठाकूर,संदेश भाई पुनाडे,मच्छिंद्र वर्तक-गोवठणे ,प्राध्यापक प्रमोद म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील,ग्रामपंचायत सदस्य स्वाती गावंड,गावअध्यक्ष बाळा गावंड, आवरे ग्रामपंचायत सदस्य अनिल गावंड,पाले गावअध्यक्ष अमित म्हात्रे,सुनिल पाटील-बोकडविडा,निर्णय पाटील-गोवठणे तसेच विभागातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *