उरण (संगिता पवार ) आमदार महेश बालदी,व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहराच्या हद्दीत विकासाची कामे सुरु आहेत त्यात उरण नगरपरिषदेच्या हददीतील प्रभाग क्र.८ व ९ मधील विमला तलाव जवळील नवीन कॉंक्रीट गटाराचे भूमिपूजन उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे व नगरसेवक राजेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन मंगळवार (दि १२) रोजी झाले .
या प्रसंगी उरण तालुका भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर,प्रकाश कांबळे ,,रोहित पाटील , रोहन पारधी ,राकेश पुजारी ,हितेश भुवड विशाल म्हात्रे ,आकाश कोळी ,कार्यकर्ते उपस्थित होते .
Leave a Reply