ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुरूड जंजिरा बचट गटातर्फे वाढदिवस सोहळा संपन्न

October 4, 202113:08 PM 14 0 0

मुरूड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) मुरूड जंजिरा बचट गट विविध प्रकारचे मसाले तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करतात. आपल्या कामात व्यस्त असुनही आपल्या बचट गटातर्फे सदस्य महिलांचा वाढदिवस ही साजरा करतात.

अशा प्रकारे सौ साजल तवसाळकर व सौ विद्या मसाल यां महिला सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी बचटगट अध्यक्षा सौ वृषाली चव्हाण, महिला सदस्या सौ शीतल तटकरे,सौ मानसी पानवलकर,सौ प्रतिभा गायकर, सौ श्रद्धा गायकवाड,सौ नैनिताल कर्णिक उपस्थित होत्या. सौ विद्या मसाल यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *