ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोकप्रिय नेते, जलसम्राट आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस

April 7, 202215:30 PM 36 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार जलसम्राट विकासाभिमुख नेतृत्व कैलास गोरंट्याल यांचे कोरोणाच्या कठीण व भयावह काळात केलेली सर्वोतोपरी मदत कधिच न विसरणारी ठरली आहे.
नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांची यशस्वी कारकिर्द शहाराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून शहाराचा शेवटच्या टोकापर्यंत विकासाची कामे, स्वच्छ जालना – सुंदर जालनाची कल्पना प्रत्यक्षात रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न आ. गोरंट्याल यांनी आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत विकासाचा निधी अक्षरक्षाः खेचून आणला विविध योजनेतून शहरी व ग्रामिण भागाच्या विकास कामांना अधिक गती मिळवून दिली. जालन्यात शासकीय वैधकीय महाविद्यालय व्हावे अशी समस्त जनतेची मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आ. गोरंट्याल यांच्या विधान सभेत त्यांचा बुल्ांद आवाज गाजला आहे. हे जालनेकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि इतर विकास कामासंदर्भात आपल्या आर्शिवादाने त्यांना निश्‍चितपणे यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. आ. गोरंट्याल यांचा दि. 9 एप्रिल 2022 शनिवार रोजी श्री गुरू गणेश भवन, (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) जालना येथे अगदी साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने चहापाण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *