ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुका भारतीय जनता पार्टी व उरण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने रक्तदान शिबीर

September 18, 202114:01 PM 6 0 0

उरण ( संगिता पवार ) ऊरण तालुका भारतीय जनता पार्टी व उरण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्तमाने देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक २६/०९/२०२१ रोजी तेरापंथी हॉल उरण येथे सकाळी १०:०० ते ४:०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे


आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदीयांच्या उपस्थितीत सदर शिबीर संपन्न होणार आहे . तरी रक्तदात्यांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानात सहभाग घेऊन पक्ष कार्यक्रमास सहकार्य करावे ही विनंती.व भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर ,उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे ,उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह ,उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *