ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रिबेल फ्रेंड्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर

August 3, 202212:41 PM 17 0 0

जालना : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती जयंती निमित्त रिबेल फ्रेंड्स क्लबच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पूष्पहार अर्पण करून व जिल्हा सामान्य रूग्णालय येथे रक्तदान करून महापूरूषाला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालय जालना येथे डॉ. सतिष खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान करण्यात आले. यावेळी रिबेल फ्रेंन्डस क्लब चे किरण साळवे, कृष्णा हिवाळे, आकाश अर्सुड, विनोद कांबळे, गजानन आंभोरे, विजय जाटवे, दिपक वाहुळे, सतिष साबळे, गणेश बिल्लोरे, राहूल गवई, शेख शकील भाई, विवेक निकाळजे, राजेश डोळसे, प्रविण लोखंडे, शंकर आंभोरे, मगरे भाऊ, सचिन तिडके व आदींची उपस्थिती होती.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *