जालना/प्रतिनिधी : जालना तालुक्यातील मौजे.गुंडेवाडी येथे कोरणा विषयी जनजागृती करण्यात आली देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत चालला आहे.
याची खबरदारी म्हणून गावात आज जनजागृती मोहीम राबविण्यात आली, कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, कुठलीही भीती न बाळगता वय वर्ष 45 पुढील नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी, तसेच राज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन गावपातळीवर नागरिकांनी करण्याचे आवाहन ग्रामपंचायत गुंडेवाडी च्या वतीने करण्यात आले यावेळी सरपंच मनोहर पोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर लहाने, अंगणवाडी सेविका मंगलबाई खांडेभराड, आशा सेेेेविका लता जुंबड, कृषी सेवक वाघ मॅडम, गणपत गजर, श्रीरंग लहाने व ग्रामस्थ उपस्थित होते
Leave a Reply