ऋतू बहरला…….
वसंतात या……
श्रावणात बरसती…….
मनमौजी जलधारा……
वेडावल्या मनास……
लावी कुणाचा लळा……
सप्तरंगी रातीत…….
स्वप्नाची सेज……
रोमांचित मनी…….
प्रीत तुझी जाहली…..
थरथरत्या देही…..
प्रिया प्रीत सुमन फुले…..
अधरीच्या गीतात….
मनीचे भाग्य दडले…..
गुज सांगत कानी…..
अंधाऱ्या राती…..
काजव्याची किरकिर….
विरह एकांतीत….
मीच माझी माणिनी…..
मीच माझी माणिनी…..
सौ माधुरी काळे -कावडे
वणी जिल्हा यवतमाळ
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
Leave a Reply