ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र

“ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे : धनंजय मुंडेंनी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि ...

- April 16, 2021

प्रज्ञा करुणा विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी भीमजयंती साजरी

नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 130वा भीमजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात शहरातील प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ येथे संपन्न झाला. यावेळी परिसरातील दोनशे नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच ...

- April 16, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोककल्याणकारी समाजवाद गरजेचा – प्रा. डॉ. अनंत राऊत

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता. परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एकपक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात ...

- April 16, 2021

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय? ,“मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची आहे का? : नारायण राणें

“फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरराज्यात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू केला. १४ एप्रिल रोजी ...

- April 16, 2021

मुकेश अंबानी धावले महाराष्ट्राच्या मदतीला; गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. ...

- April 16, 2021

राजेश्री कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कल्याण (प्रतिंनिधी) : राजेश्री कॉलनी चिंचपाडा, कल्याण (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याकडून भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. ...

- April 15, 2021

सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल!- डॉ. प्रतिभा अहिरे

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी ठेवून समाजकारण, राजकारणाच्या संदर्भाने गटातटात विखुरलेल्या विविध स्तरातील आंबेडकरी नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंत आणि तमाम बुद्धीजीवी या सर्वांनीच ...

- April 15, 2021

पुन्हा मला चंपा’ बोललात तर याद राखा,तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन; चंद्रकांतदादांचा अजित पवारांना इशारा

मुंबई: अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ...

- April 15, 2021

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या

अकोला : अकोला जिल्ह्यातील मन नदीत 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच, तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट ...

- April 15, 2021

कोरोनामुळे दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर रद्द

नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीपर्व साजरे करण्यात येणार होते. १७ एप्रिलपासून ...

- April 15, 2021