ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय

रुग्णवाहिकेतून न आल्याने कोविड रुग्णालयाचा उपचारास नकार; महिला प्राध्यापकाचा मृत्यू

रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ...

- April 13, 2021

उलटी आल्याने मुलीने डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढलं आणि तितक्यात वेगाने आलेल्या ट्रकने तिचं मुंडकं उडवलं

उलटी आल्याने चालत्या बसच्या बाहेर डोकं काढणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. १३ वर्षीय मुलीने डोकं बाहेर काढताच समोरुन वेगाने आलेल्या ट्रकने तिचं मुंडकं उडवलं. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

- March 31, 2021

१८ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या मदतीने केली बापाची हत्या

उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे घडलेलं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांचीच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी या घटनेचा खुलासा झाला असून ...

- March 22, 2021

मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार केली म्हणून पित्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार करणं एका पित्याच्या जीवावर बेतलंय. मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलिसांत ...

- March 2, 2021

प्रेयसीच्या भावाला घाबरुन पळताना विहिरीत पडला, चार दिवसांनी मृतदेह सापडला

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील गुंदासुरा गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी दुपारी गावातील एका शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ...

- March 1, 2021

दुसऱ्या मुलासोबत मैत्री केल्याच्या रागातून तिच्याच मित्राने तिचा गळा दाबून केली हत्या

आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात बुधवारी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या मुलासोबत मैत्री केल्याच्या रागातून तिच्याच मित्राने तिचा गळा दाबून हत्या केल्याचं ...

- February 25, 2021

जगातील पहिलीच घटना; सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण

आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम ...

- February 21, 2021

चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या दलित मुली आढळल्या बेशुद्ध अवस्थेत ; दोघींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर ...

- February 18, 2021

५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरु

मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात ...

- February 16, 2021

गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर

नवी दिल्ली : राज्यसभेत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना ...

- February 9, 2021