मंडळी, आरोग्य म्हटलं की नेहमी प्रथम लक्षात येते ते आपलं शरीर व शरीराचे आरोग्य ,शरीराची काळजी. पण एक आरोग्यदायी व्यक्ती म्हणजे फक्त शरीराने आरोग्यदायी असणे इतकेच पुरेसे नाही. माझ्या मते आरोग्याच्या तीन पायऱ्या आहेत . ...
- April 13, 2022काळाच्या ओघात लुप्त होत असलेली आमच्या हिंदू संस्कृतील एक परंपरा म्हणजे केळीच्या पानावर जेवणे. आजही भारतात काही ठिकाणी प्रामुख्याने दक्षिण भारतात ही परंपरा घरी व अगदी काही उपहारगृहांमध्येही दिसून येते. सणासुदीला ...
- December 18, 2021कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परिचित आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणुन सुपरिचित आहे. चमत्कारीक रोपटं म्हणुनही याला ओळख आहे, बाजारात कोरफड पासुन बनलेल्या त्वचेसंबधी बरेच उत्पादनं अगदी सहज उपलब्ध आहेत. तसच केसांना देखील ...
- October 30, 20211) पालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून निघते.? पालकमध्ये ...
- October 28, 2021संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ...
- October 27, 2021उरण ( संगीता सचिन ढेरे ) ● आवळा हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. यासाठी भारतीय आयुर्वेदशास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिध्द औषधांमध्ये आवळयाचा वापर प्रामुख्याने केला जातो. च्यवनप्राशसारख्या रसायन ...
- August 7, 2021उरण (संगीता सचिन ढेरे) वजन वाढल्यानंतर अथवा शरीरात चरबी जमा झाल्यानंतर ती कमी करण्यासाठी मात्र दमछाक होते. अशावेळी शक्यतो व्यायामाचा सल्ला दिला जातो. व्यायाम करण्याने अतिरीक्त चरबी जातेच पण त्यासाठी काही सवईतले ...
- August 7, 2021उरण प्रतिंनिधी (संगीता सचिन ढेरे) कोल्ड कम्प्रेस्ड ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लाकडी घान्यावरील तेल लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे ! १. लाकडी घाण्याचे ...
- August 5, 2021उरण संगीता सचिन ढेरे ● नारळ या झाडाचे आणि विशेषतः फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामध्ये नारळ पाण्याच्या सेवनाने विशेषतः त्वचेला अनेक फायदे होतात. आरोग्याबरोबरच आपले त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे आपली त्वचा ...
- August 4, 2021एखादा नारळ आपण बाजारात घेतो त्यावेळी त्याला वाजवून घेतो, *Pregnancy is not chance that is choice*, आपण बाळ राहण्यासाठी ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी दोघांच्या शरीराचा विचार करायचा असतो. दोघांच्या तपासण्या करून ...
- June 14, 2021