ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

संपादकीय

हिरकणीचा प्रवास…

अत्यंत खडतर प्रवासातुन सुरुवात झालेल्या अष्टभुजा हिरकणीने काही दिवसातच लोकप्रियता मिळवीली आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन या हिरकणी साप्ताहिक अंकाची मागणी होत आहे. महिलांना प्रधान्य देणारे आणि महिलांच्या कर्तुत्वाचे ...

- December 19, 2020

उद्धारली कोटी कुळे….

वर्षानुवर्ष समाजाच्या रुढी आणि परंपरा जोपासत आलेल्या समाजातील अनिष्ट चालीरीतांना पायदळी तुडवित दिनदुबळ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य बहुजनांच्या सुखासाठी ...

- December 19, 2020

प्रश्‍नांचे वजन विचारात घ्या

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हे जेवढे अभ्यासावर अवलंबून आहे तेवढेच ते परीक्षेचा पेपर लिहिण्याच्या कौशल्यावर सुद्धा अवलंबून आहे. परीक्षा पेपर लिहिताना तणावरहित अवस्थेत लिहिला पाहिजे. ही सर्वात महत्वाची सूचना आहे. ...

- December 19, 2020

नवी उमेद

अष्टभुजा हिरकणी, साप्ताहिक आपल्या हाती देताना मनस्वी हर्ष होत आहे. विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने हे साप्ताहिक नवी उमेद घेऊन उभी आहे. आज समाजात सर्वत्र विविध वाईट प्रव्रतीला ...

- November 26, 2020

महिलांचा आवाज बुलंद होणार…

होय ! खरं आहे, आता महिलांचा आवाज बुलंद होणार आहे. ज्या महिलांना त्यांच्या हक्कापासुन आणि त्यांच्या अधिकारांपासून दुर ठेवलं गेले आहे अशा महिलांना त्यांच्या अधिकाराची आणि कर्तव्याची पुर्ण माहिती मिळणार आहे. त्यांच्या ...

- November 26, 2020