महिला दिन जल्लोष ही तयारी धावाधाव पुळका हा स्त्रीयांचा आणतो केवढा आव स्त्रीला देवी मानतो दुर्गा महाशक्ती नाव मग उगाचं का करतो मंदीरा जाया मज्जाव स्त्रिया स्वतंत्र म्हणतो धावावे तिने भरधाव आम्हीचं ठरवतो तिचा कसा ...
- March 7, 2021साडेतीनशेचा गॅस साडेसातशेला झालाय पेट्रोल डिझेलचा कोळसा झालाय खरं सांगा भावांनो काय भारत आत्मनिर्भर झालाय रस्त्यावर गोंधळ शेतकरी आंदोलन पोलिस बेजार देश ढवळून निघालाय खरं सांगा भावांनो काय भारत आत्मनिर्भर झालाय रात्र ...
- February 11, 2021*त्यागमूर्ती कृपावंत !* *दीन दलितांची आई !* *कीर्तीमान दयावंत !* *धन्य माता रमाबाई !! १ !!* *घर चालविण्यासाठी !* *शेण वेचूनी गोव-या !* *अन् सरपणासाठी !* *फिरे वणवण द-र्या !! २ !!* *हृदयाने ती चांगली !* *कुलीनता ही ...
- February 8, 2021जशी माझ्या भिमाची लेखनी होती त्याहून साहेबांची रमा देखणी होती सुभेदार रामजी सकपाळची ती सून साहेबांचा आयुष्याची आखणी होती दुःख,कष्ट सहन करणारी माता रमा साहेबांचा पुस्तकांची मांडणी होती कोळसे विकायची गोवऱ्या थापायची ...
- February 8, 2021गेला जसा इलाही सोडून माणसांना भावूक शेर झाले शब्दांस माळतांना !! सोसू कसा अता मी गझलेतला दुरावा शृंगार हा फुकाचा वाटेल आरशांना !! वाचून कैक रडलो गझला तुझ्या इलाही रोकू कसे अता मी डोळ्यांत आसवांना !! बोलून खूप झाले ...
- February 3, 2021जिथे जिथे झाला बलात्कार तिथे शिवबा तुझी तलवार हवी होती भिमा तुझ्या कायद्याची त्या तलवारीला धार हवी होती…… जिथे जिथे होतोय अन्याय,अत्याचार तिथे शिवबा तुझा धाक हवा होता भीमा तुझ्या संविधानाचा त्यावर उपचार ...
- February 1, 2021संघर्षाचे बीज रोऊनी स्त्रीयांना दीले शिक्षण जोती बनली जोतीबांची सावित्री त्रिवार तुज वंदन टाकून पाऊल पावलां वरती घडवून आणली समाजक्रांती जागृत करुनी स्त्री शिक्षण शक्ती केले समाज मत परिवर्तन– समाज क्रांतीची ...
- January 4, 2021भूमिपुत्र या देशाचा तु जग पोशिंदा सांडे रक्त मातीत खाई परका मलींदा रातदिन कष्ट तुझे जीवाचे करतो हाल मेहनताना उरत नाही सरते शेवटी साल राहतो सदा दु:खात आणतो हसु ओठी हक्क नष्ट करण्या सरकार खेळती गोटी पोशिंदा जगला ...
- December 8, 2020