ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लेख

माता-पिता हेच कुटुंबाचे मार्गदर्शक

वृद्धांचा मुलाकडून किंवा सुनेकडून छळ चालू असलेल्या बातम्या वाचावयास मिळतात.सर्वच घटना प्रसार माध्यमा पर्यंत पोहचत नाहीत.काही सुना वृद्ध सासू सास-यास इतक्या चांगल्या संभाळतात की,त्या दोघांच्या तोंडातून सुने विषयी ...

- October 23, 2021

महागाईने गरीब व सर्वसामान्यांचे टेंशन वाढविले

राजकीय पुढारी स्वत:च्या स्वार्थासाठी फक्त एकमेकांची उखाड-पाखाड करतांना दिसतात.परंतु महागाई सारख्या जटील व गंभीर मुद्यावर कोणीही गांभीर्याने विचार करायला तयार नाही ही स्वतंत्र भारताची शोकांतिकाच म्हणावी ...

- October 20, 2021

भोंदूबाबांना बेड्या ठोकल्या पाहिजेत

आपणास माहित आहे आज पर्यंत कितीतरी भोंदू बाबा जेल ची हवा खात आहेत.यामध्ये आसाराम बापू,राम रहीम यासारखे आता जेलमध्ये आहेत.अंधश्रद्धा नाहीशी होण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर याना तर स्वतःचे प्राण ध्यावे लागलेले आहे ...

- October 20, 2021

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ...

- October 14, 2021

दीक्षा भूमी :नागभूमीतील बुध्दाचे अधिष्ठान

दीक्षाभूमीचे महत्त्व विषद करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या उत्तुंग कार्याची जाणीव होते. त्यांचे कार्य हाच आपल्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. आजच्या विजयी दशमी दिनी त्यांच्या बहुमोल कार्यावर माझ्या लेखनीतून ...

- October 14, 2021

करोनाआणि त्याबद्दल समाज आणि गैरसमज

मागील दोन वर्षापासून सर्व जगाला कोरोना या आजाराने ग्रासले आहे.सर्वसामान्यांच्या मनात दोन वर्ष झाली तरी आजही या बद्दल भीती ,गैरसमज ,चुकीच्या कल्पना तयार झालेले आहेत .त्याविषयीच्या समज गैरसमज आपण आता बघू द्या. सर्दी ...

- October 13, 2021

करूया जागर आदिशक्तीचा

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा कालावधी म्हणजे नवरात्रोत्सव जो संपूर्ण भारतात अत्यंत भावपूर्ण रित्या साजरा केला जातो.नवरात्र उत्सव म्हणजेच महिषासुर, दुर्ग, चंड- मुंड, शुंभ- निशुंभ या दैत्यांच्या नाशासाठी अवतार ...

- October 13, 2021

बंद करणार का जातपंचायती

जात पंचायतीचा भयानक त्रास सहन न झाल्याने एक पती पत्नीने विष प्राशन केल्याची घटना उस्मानाबाद येथे घडली होती.यापैकी पतीचा १४ व्या दिवशी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित दोषीवर कारवाई ...

- October 9, 2021

अन्नदात्याची प्रतिमा मलीन करणारे खलिस्तानी समर्थक

शेतकरी आंदोलनामध्ये देशविरोधी, तसेच शासनविरोधी शक्तींचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आपल्याला दिसून येत आहे. मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन सलग चालू ठेवण्यासाठी खलिस्तानी चळवळीला विदेशातून पैसे येत आहेत याचाच अर्थ की हे ...

- October 9, 2021

मी शोधत आहे नव्या वाटा

llया देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता नमस्तसै नमस्तसै नमो नमःll आपला भारत देश हा खेड्यांचा देश एकेकाळी आपल्याला याचा अभिमान होता पण आज आपण पाहतोय वस्तुस्थिती अशी आहे की शहरी लोक वस्तीने आणि शहरीकरणाने शहरे फुगत ...

- October 8, 2021