ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

Uncategorized

बंदराच्या विविध भागधारकांच्या उत्कृष्ट योगदानाचा जेएनपीएने केला सत्कार

उरण (संगिता पवार ) : मुंबई, ०६ जुलै २०२२: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए), या भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोर्टने, ५ जुलै २०२२ रोजी मेरीटाइम पब्लिक–प्रायव्हेट-पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह मध्ये जेएनपीए ३३वा ...

- July 7, 2022

कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबाराचे वितरण- प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील-उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा हिरकणी ( विदया निकाळजे) प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे ...

- May 17, 2022

फलटणला वाढणार 2 गट 4 गण

फलटण (सई निंबाळकर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाचा कच्चा पुनर्रचना आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात गटांची संख्या ७४ होणार असून, फलटण, खटाव, कऱ्हाड या तालुक्यांत दोन गट वाढणार आहेत. ...

- February 10, 2022

श्री. आनंदी स्वामीं महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात

जालना, प्रतिनिधीः जालना जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराजांचा आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा झाला. मंगळवारी पहाटे तीन वाजता पालखी मंदिरातून ...

- July 21, 2021

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत ...

- May 13, 2021

मातृ-पितृ देवो भवो जपणारी पिढी साधनेने शक्य !

मातृदिनाच्या निमित्ताने आई-वडिलांचे आपल्या जीवनात असणारे स्थान, त्यांचे महत्त्व, सद्यस्थिती यांविषयी उहापोह या लेखात केला आहे. अलीकडच्या काळात मातृदिन, पितृदिन असे दिवस साजरे केले जात आहेत आणि असे करण्याची प्रथा पडत ...

- May 10, 2021

खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घाला -प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून दिले निवेदन

जालना (प्रतिनिधी)-जिल्ह्यात कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून तेथे त्यांची अडवणूक होत असून खाजगी रुग्णालयांना कडक निर्बंध घालावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती ...

- May 7, 2021

नोटांचा पाऊस पडतो अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट येथील एका तरुणीला पैशाचे अमिष दाखवत, 80 कोटी रुपयाच्या नोटांचा पाऊस पडतो. अशा भूलथापा देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला भंडारा येथून अटक करण्यात आली आहे. जादू टोण्यातून पैशांचा ...

- April 18, 2021

संजय राठोडांवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? : चित्रा वाघ

मुंबई: संजय राठोड यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. एफआयआर, ऑडियो क्लिप आणि इतर सारे पुरावे असूनही त्यांना अटक का केली नाही असाही ...

- February 28, 2021

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

- November 23, 2020