ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चंदनझिरा येथील व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये 72 वा प्रजाकसत्ताक दिन साजरा

January 27, 202114:15 PM 40 0 0

जालना प्रतिनिधी: दि.26 जानेवारी 2021 रोजी चंदनझिरा येथील व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये 72 वा प्रजाकसत्ताक दिन उत्सवात साजरा यावेळी नगरसेवक स्वाती ताई देशमुख डॉक्टर शबिस्ता पटेल मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश गोरे सर,मराठा मावळा संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष रमेश तुपे शाळेच्या अध्यक्षा लता सावंत मॅडम, शाळेच्या संचालिका व मुख्याध्यापिका निता शिंदे मॅडम,सहारे मॅडम,स्नेहल मॅडम,मिसाळ मॅडम,वर्षा मॅडम व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *