ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे ७४ वा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन साजरा

August 2, 202115:53 PM 16 0 0

 उरण प्रतींनिधी  (अश्विनी निलेश धोत्रे )शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा  वर्धापन दिन सोमवार दि. २ ओगस्ट या दिवशी उरण तालुक्यांतील  एसएस पाटील स्कूल- फुंडे येथे साध्या पध्दतीने आमदार श्री. बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.


दोन दिवसांपूर्वी कालवश झालेले गिनिज बुकमध्ये रेकॅाड ब्रेक केलेले ११ वेळा आमदार निवडून आलेले मा. गणपतराव (आबा) देशमुख यांचे निधन व कोरोना सारख्या महामारीचा सावट लक्ष्यात घेवून शासनाच्या नियमानुसार नियमांचे पाळन करून साध्या पद्धतीने उरण पनवेल मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
साधेपणात साजरा झालेल्या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस श्री. आस्वाद (पप्पूशेठ) पाटील, मा. पनवेल नगरीचे आदर्श नगराध्यक्ष श्री. जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या श्रीम.पारधीमॅडम, मुंबई कृषिउत्पन्न बाजार समित्तीचे संचालक श्री. राजेंद्र पाटील, पनवेल महानगरांचे विरोधी पक्षनेते श्री. प्रीतम म्हात्रे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *