ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिलांकरिता ,महिलांकडून चालवलेली पतसंस्था ,आदिशक्ती महिला ग्रामीण पतसंस्थेचा ८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

September 2, 202113:56 PM 12 0 0

सातारा प्रतिनिधी,(विदया निकाळजे) : तालुका कराड येथील महिलांनी , आदिशक्ती महिला ग्रामीण पतसंस्था सैदापुर(कराड) १ सप्टेंबर २०१४ रोजी स्थापन करण्यात आली.

पतसंस्थेचे चेअरमन, उज्वला नांगरे पाटील,व व्हॉईस चेअरमन आर.के. पाटील मॅडम आहेत.इतरसर्व कर्मचारी महिला असून ,महिलांसाठी नेहमीच नवनवे उपक्रम या पतसंस्थेमार्फत राबविण्यात येतात .महिलांसाठी उद्बोधन वर्ग ,आरोग्य विषयक शिबिरे,व्याख्याने आयोजित केली जातात . या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत थोडक्या समूहात आदिशक्ती पतसंस्थेचा ८वा वर्धापनदिन काल १ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *