ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण बस आगारातमराठी राजभाषा दिन व (वि.वा.शिरवाडकर) यांच्या जन्म दिवस साजरा

February 28, 202213:52 PM 40 0 0

उरण (संगिता पवार ) उरण बस आगारात रविवार (दि.27)रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिम्मित स्थानिक शिक्षण संस्था, एन .आय . हायस्कूल चे मराठी भाषेचे शिक्षक .संजीव सदाशिव पाटील सर व शिक्षक नकर रामभाऊ भोईर, . राजाराम निवृत्ती सातपुते सर व जेष्ठ नागरिक प्रवाशी श्री. दलाल काका यांचे हस्ते प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करून मराठी राजभाषा दिन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 

मान्यवरांनी उपस्थित प्रवाशी व रा.प.कर्मचारी यांना मराठी राजभाषेचे महत्व प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे आयोजन उरण आगाराचे आगार व्यवस्थापक सतीश मालचे, स्थानक प्रमुख नरेंद्र भुंडे, लेखाकर रत्नाकर ढवळे, वरिष्ठ लिपिक सिद्धेश रसाळ व प्रमुख कारागीर विलास पाडवी यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *