ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुद्ध विहारात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

January 13, 202112:35 PM 77 0 0

नांदेड – शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.ह्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अॅड. नितीन थोरात, संयोजक सुभाष लोखंडे, विजय हिंगोले, रवी कोकरे, अशोक हटकर, समाज भूषण गयाताई कोकरे, चौतराबाई चींतोरे, सविताताई नांदेडकर, शिल्पाताई लोखंडे, शोभाबाई गोडबोले, श्यामाबाई नरवाडे, सुमनबाई वाघमारे, सत्वशीला खिल्लारे, गयाबाई नरवाडे यांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थी मित्रांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. यावेळी महिला पुरुष, बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *