ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपा व्यापारी आघाडी संयोजक हितेश शाह यांचा वाढदिवस साजरा

September 23, 202114:59 PM 37 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण शहरातील भाजपा व्यापारी आघाडी संयोजक हितेश शाह यांचा वाढदिवस आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला . आमदार महेश बालदी यांनी हितेश शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .


या प्रसंगी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह , भाजपा उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील ,तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील ,भाजपा व्यापारी आघाडी सहसंयोजक मनोहर साहतिया ,सेक्रेटरी हस्तीमल मेहता ,मननशेठ पटेल ,अजित भिंडे ,भाजपा नेते मदन कोळी , सुरज ठवळे आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *