ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चिरनेर आक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी केला हाउस फुल

July 20, 202212:38 PM 17 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यातील चिरनेर येथे २५ सप्टेंबर १९३० रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवी माळरानाच्या धरणावर रविवार सुट्टीनिमित्त उरण, पनवेल व नवीमुंबई येथील पर्यटकांनी घरणात पोहण्याबरोबर धरणातून फेसळणाऱ्या पाण्यावर मजा लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यामुळे आक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी बरसल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पावसाने झोडपून काढल्यानंतर धबधब्याची मजा लुटण्यासाठी आपले मोर्चे उरण पावसाची उसंती मिळाल्याने आणि अनेक तालुक्यातील चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणच्या धरणांनी घोक्याची पातळी ठिकाणचे आक्कादेवी धरणाला अधिक पसंती
झालेली आहे
सरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना मज्जाव करण्यात जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवीच्या आल्याने व चिरनेर येथील या आक्कादेवी धरणाची माळरानालगतच हे छोटेशे धरण साकारण्यात आले खोली अधिक खोल नसल्याने विशेषतः पर्यटकांना असून चिरनेर येथील आदिवासी हुतात्मा नाग्या जिवीत हानी होण्याची भिती नसल्याने उरण, पनवेल महादू कातकरी यांच्या स्मारकाचे दर्शन येथे येणाऱ्या वनवीमुंबई परिसरातील पर्यटकांनी पावसाळ्यातील पर्यटकांना घडत असून, उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तीन बाजूच्या दिशांना नैसर्गिक लाभलेल्या डोंगर – झाडी व माध्यस्थानी आक्कादेवी धरण असा निसर्गरम्य परिसर आणि हुतात्म्यांची भूमी गोळीबार झालेले मुख्य ठिकाण यामुळे रविवार खेरीजही इतर दिवशीही पर्यटकांची रेलचेल धरण ओसांडून वाहू लागल्या पासूनच कायम सुरूच आहे. मात्र काल रविवारच्या सुट्टीनिमित्त आक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी बरसला असल्याचे दिसत आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *