ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोना संसर्गाचा दुसरा स्फोट होण्यापूर्वी नागरिकांनी सतर्कता बाळगावी – अब्दुल रफीक

March 22, 202113:40 PM 7 0 0

जालना / प्रतिनिधी जालना जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झालेली आहे.या लाटेत कोरोनाचे रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे.यामुळे जिल्हाधिकारी यांनी अंशहता लोकडाऊन लावण्यात आलेले आहे.यात चहा चे हॉटेल,पान टपरी,रेशतोरन्ट अश्या लहान व्यवसायांना बंदी घालण्यात आली आहे.मोठ्या व्यवसायिकांना काही कडक निर्बन्ध लावण्यात आलेले आहे.तरी नागरिक काळजी घेत नाही यामुळे कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे.

या पार्शवभूमी वर जालन्यात लोकडाऊनची अफवा सोशल मीडियावर पसरत होती परंतु काल झालेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत सिद्ध झाले की लोकडाऊन लागणार नाही अशी घोषणा करण्यात आली या निर्णयाचे ह्युमन राईट्स एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी जालनाचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांनी स्वागत केले.परंतु जनतेने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे नेहमी मास्क चा वापर करावा,सोशल डिस्टनसी चे नियम पाळावे,सॅनिटाझरचा वापर करावा असे आवाहन ह्युमन राईट्स एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी जालनाचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद.नसता परिस्थिती हाता बाहेर गेल्यास नागरिकांना याचे फळ भोगावे लागणार नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.तसेच शासनाने जे लहान व्यवसाय बंद करण्यास लावले ते पुन्हा सुरळीत करण्याची परवानगी द्यावी जसे मोठ्या व्यावसायिकांना जे निर्बन्ध लावलेले आहे तसेच निर्बन्ध लहान व्यवसायिकांना और करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईट्स एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी जालनाचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *