ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

April 28, 202213:16 PM 28 0 0

उरण (संगिता  पवार ) :  सहाय्यक पोलीसआयुक्त धनाजी शिरसागर  ( पोर्ट विभाग ) यांच्या  मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत  बुधवार ( दि. २७ ) रोजी  सायंकाळी ५ ते ५ .५५ पर्यंत  एस.टी. स्टँड चारफाटा उरण  येथे  जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पोलीस   घेण्यात आली . 

दंगा काबू योजनेमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक सुनील पाटील ,२ पोलीस निरीक्षक 06 सपोनि/पोउपनिरी, 25 पोलीस अंमलदार  ,न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक मधुकर भटे ,एक पोलीस निरीक्षक एक  सपोनि/पोलीस उपनिरीक्षक ,,10 पोलीस अंमलदार, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते  ,  01 पोनि, 01 सपोनि/पोउपनिरी,,  05 पोलीस अमलदार यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे द्रोनागिरी फायर ब्रिगेड व उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय यांचे अधिकारी व स्टाफ यांनी सहभाग घेतला असून जातीय दंगा  काबू योजना यशस्वीरित्या पार पडलेली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *