अश्विनी निलेश धोत्रे.
शेती विषयक प्रशिक्षण आज झाले उरण येते उरण केगांव प्रेरणा ग्रामसंघाचे अध्यक्षा सौ जयश्री र.पाटील यांनी केगांव मधील शेती व भाजीपाला करणाऱ्या महिलांसाठी शेती व्यवसाय प्रशिक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या मध्ये माणदेशी फाउंडेशन तर्फे प्रशिक्षण देण्यात आले तसेच कृषी अधिकारी दिवे मॅडमनी शेती विषयक कोणकोणत्या योजना आहेत त्या बद्दल सविस्तर माहिती दिली व योजना का गरजेच्या आहेत ते सांगितले या कार्यक्रमा त महिलांचा चांगला सहभाग होता.
आजचा कार्यक्रम खूप छान झाला तसे तर मी नेहमीच कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते पण आज कार्यक्रमास उपस्थित असलेला महिलावर्ग खूप मोठा होता त्यामुळे कृषी विभाग खूप जणांपर्यंत पोहोचल्याचा आनंद झाला याबद्दल सौ जयश्री पाटील ताई आणि मान देशी फाउंडेशन यांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या शेतकरी महिलानि पण असेच एकत्र जमल्यास आपण सर्व मिळून कृषी विभागाचे खूप चांगले काम करू शकतो आणि शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवू शकतो
Leave a Reply