ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आनंदनगर ते लिबर्टी पार्क रस्त्याचे कॉंक्रीटीकरण भूमिपूजन

October 3, 202113:01 PM 3 0 0

उरण ( संगिता पवार ) आमदार महेश बालदी,व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहराच्या हद्दीत विकासाची कामे सुरु आहेत त्यात उरण नगरपरिषद च्या हददीतील आनंद नगर ते लिबर्टी पार्क रस्ताचे काँक्रिटीकर वार्ड नंबर ९ चे नगरसेवक राजेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन शनिवार ( दि. २ ) रोजी झाले .


या प्रसंगी उरण तालुका भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,अंकुश भोईर ,राजेश गावडे ,केदार आसरकर ,राजेश कांबळे , भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर ,रमेश म्हात्रे आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *