ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डाउरनगर अंगणवाडी परिसरात काँक्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण

October 29, 202114:16 PM 44 0 0

उरण( संगिता पवार) : उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हददीतील डाउरनगर येतील ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सदस्या सोनाली जयेश ठाकूर ( भाजपा ) व सदस्य सागर शरद वाघमारे (भाजपा )यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. २ मधील डाउरनगर अंगणवाडी शाळा ते अर्चना पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम नुकताच पूर्ण झाले .त्यामुळे नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

या वेळी ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सदस्या सोनाली जयेश ठाकूर , सदस्य सागर शरद वाघमारे , जयेश ठाकूर ,प्रशांत माळी ,अमित माळी ,सुधिर म्हात्रे ,सुनील पाटील ,अक्षय पाटील ,मंगेश पाटील ,प्रथमेश भगत ,ग्रामस्त आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *