ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भवानी फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

September 8, 202113:03 PM 2 0 0

उरण ( संगिता पवार ) भवानी फौंडेशन च्या वतीने नुकतेच बेलापूर येथे भवानी फौंडेशन चे फौंउंडर के. डी .शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .शंभर च्या हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल.

प्रमुख पाहुणे झी टीव्ही चे संपादक तथा झी २४ तास चे बिझनेस हेड ,झी टीव्ही महाराष्ट्र चे प्रमुख निलेश खरे ,दिपक हॉस्पिटल चे फौंऊडर डॅॉ .भास्कर शेट्टी ,भाजपा नवी मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष सुनील सुतार ,आदी उपस्थित होते भवानी फौंडेशनचे फौंउंडर के. डी .शेट्टी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले तर भवानी फौंडेशनचे प्रेसिडेंट जीक्षित शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
.या शिबिरास भवानी फौंडेशनचे फौंउंडर के. डी .शेट्टी,श्रीमती सरीता के .शेट्टी , भवानी फौंडेशनचे प्रेसिडेंट जीक्षित शेट्टी ,व्हाईस प्रेसिडेंट दिनेश शेट्टी ,आणि मॅनेजमेंट कमिटी मेम्बर,ट्रस्टीमेंबर सर्व उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *