ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड्स मार्फत मधुमेह तपासणी शिबीर संपन्न

September 30, 202113:32 PM 47 0 0

रेखा चिरनेरकर
रोटरी क्लब ऑफ उलवे नोड्स मार्फत मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन आज दिनांक 29 सप्टेंबर रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने संपूर्ण जगभरात मधुमेह फ्री कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, संपूर्ण जगभरात 10 लाख मधुमेह रुग्णांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले आहे.


त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्यावतीने से.२,३,५,१७,१९,२३ येथील(एकायन हॉस्पिटल, डॉ. तानाजी जाधव यांचे क्लिनिक, होलीस्टिक क्लिनिक) इ. ठिकाणी या मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ उलवे नोड्सचे संस्थापक श्री रवींद्र पाटील, रोटरी क्लब ऑफ उलवे नोड्स प्रेसिडेंट रो. शिरीष कडू, सेक्रेटरी रो. निलेश सोनवणे, शामराव निंबाळकर आणि इतर रोटरीयन उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *