ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पत्रकार दिनेश पवार यांना आमदार महेश बालदी यांच्या कडून शुभेच्छा

January 26, 202212:45 PM 33 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण चे पत्रकार दिनेश पवार हे ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड कंपनीतील प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले ,व त्यांच्या वाढदिवस निमित्त भाजपा उरण तालुका संपर्क कार्यालयात आमदार महेश बालदी यांनी शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर , भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,उरण तालुका युवा मोर्चा सदस्य सुरज ठवळे मनोहर सहतीया आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *