ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या कडून सुधिर घरत यांचे अभिनंदन

August 4, 202113:37 PM 14 0 0

उरण ( संगिता पवार ) भारतीय मजदुर संघाच्या भारतीय पोर्ट अॅण्ड ङॉक मजदुर महासंघाच्या राष्ट्रीय खजिनदारपदी जेएनपीटीचे कामगार नेते सुधिर घरत यांची निवड झाल्याने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार महेश बालदी यांचायासह हजारो कार्यकर्ते ,मित्र -परिवार यांनी सुधिर घरत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

त्याच प्रमाणे भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भारतीय मजदुर संघ पोर्ट महासंघ प्रभारी अण्णा धुमाळे , महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदुर संघ अध्यक्ष अॅड .अनिल ढूमणे ,पनवेल महानगरपालिका नगरसेवक अजय बहिरा ,,भारतीय मजदुर संघ पनवेल तालुका अध्यक्ष रवी नाईक ,भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाटील ,नगरसेवक राजेश ठाकूर ,,उरण तालुका महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे ,उदयोजक राजा पडते ,,कामगार नेते सुरेश पाटील ,भाजपा नेते पी .जे .पाटील , भाजपा रायगड जिल्हा ओ बी सी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत , भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, रायगड जिल्हा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील ,तालुका सरचिटणीस सुनील पाटील ,तालुका सरचिटणीस दिपक भोईर ,तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड ,पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील ,महालन विभाग अध्यक्ष महेश कडू ,तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत ,तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील ,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तेजस पाटील ,वाहतूक सेल तालुका उपाध्यक्ष अजित पाटील ,वाहतूक सेल तालुका चिटणीस संदेश घरत ,भारतीय मजदुर संघ उरण तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे , भाजपा नेते संतोष वर्तक ,वाहतूक सेल उरण तालुका सरचिटणीस सागर म्हात्रे,हितेश शाह ,माजी नगरसेवक नरेश गावंड , मनन पटेल , व सर्व गावातील भाजपा अध्यक्ष सरपंच यांनी सुधिर घरत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *