ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे संततधार कार्यक्रम

July 4, 202215:17 PM 22 0 1

उरण (संगिता पवार ) : सर्वांच्या सुख -समृद्धी करिता ब्राम्हण सभा उरण यांच्या वतीने संततधार कार्यक्रम गणपती चौक गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे
प्रती वर्षी प्रमाणे श्री गणपतीवर अखंड २४ तास संततधार कार्यक्रम आषाढ शुद्ध शके १०४४ शनिवार ( दि. २ ) जुलै रोजी सकाळी ६ वाजल्या पासून रविवार ( दि. ३ ) जुलै सकाळी ६ वाजे पर्यंत अखंड २४ तास अथर्वशीर्ष पठण होणार आहे .

याकार्यक्रमास हनुमंत वासुदेव ( आर्य ),वैभव राईलकर , हेमंत धामणकर, प्रभाकर दाते ,धनंजय उपाध्ये ,चंद्रकांत दांडेकर ,श्रीधर मोहळकर , नरेंद्र उपाध्ये ,विराम उपाध्ये ,हरिश्चंद्र जुवेकर ,चंद्रकांत साठे ,नितीन भानजी , ब्राम्हण सभा उरण अध्यक्ष ,सदस्य ,ब्राम्हण सभा महिला शाखा व सदस्या यांचे सहकार्य लाभणार आहे.

 

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *