ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दसरा सणाचे औचीत्त साधून सराफाच्या दुकानात सोने खरेदी साठी महिलांची गर्दी

October 16, 202113:31 PM 16 0 0

उरण ( संगिता पवार ) : दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा .दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करतात त्या निमित्ताने उरण बाजारात पेठेतील पेडणेकर ज्युवेलर्स ,,महालक्ष्मी ज्युवेलर्स

, इतर सराफाच्या दुकानांत महिलांनी गर्दी केली होती , सोने ,वस्तू पूजा नवीन दुकान उद्घाटन ,ग्रह प्रवेश ,नवीन गाडी आदी वस्तू खरेदी केल्या जातात .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *