ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे दत्त जयंती साधेपणाने साजरी

December 19, 202111:55 AM 78 0 0

उरण ( संगिता पवार ) : दत्त जयंती निमित्त उरण तालुक्याची यात्रा दरवर्षी असते .कोरोना चा प्रादुर्भाव होयू नये या करिता दत्त जयंती साधे पणाने साजरी करण्यात आली . उरण शहरातील देऊळवाडी येथील दत्त मंदिरात, भक्तांनी शासकीय नियमांचे पालन करून व .सोशल डीस्टन पाळून दर्शनाचा लाभ घेतला . . उरण शहरातील देऊळ वाडी येथे दत्त मंदिरात दर्शनसाठी आलेल्या भक्तांची चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली ..आमदार महेश बालदी मित्र मंडळ उरण व देवूळ वाडी ग्रामस्त यांच्या वतीने भक्तांना प्रसाद(पार्सल) व एक पाण्याची बाटली देण्यांत आली.

आमदार महेश बालदी मित्र मंडळ सर्व सदस्य ,आमदार महेश बालदी , नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी , भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह , नगरसेवक राजेश ठाकूर ,नगरसेवक धनंजय कडवे , नगरसेविका प्रियंका पाटील ,उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,रोहित पाटील ,हस्तीमल मेहता ,हितेश शाह ,मनन पटेल ,अजित भिंडे , देवूळवाडी ग्रामस्त मंडळ चे अध्यक्ष निरंजन नार्वेकर ,सुहास जुवेकर ,विपुल झुझम ,तुषार म्हात्रे ,सतीश पुजारी ,ओमकार बैरागी ,सुनील बैरागी , आदींचे सहकार्य मिळाले .विशेष सहकार्य अभिजित पाटील व दिनेश ठक्कर यांचे सहकार्य मिळाले ..
केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक -कोळीवाडा येथील जगदीश कोळी यांचे एक मुखी दत्त मंदिर ,मोरा कोळीवाडा बालई गावातील दत्त मंदिर येथे,बोरी नाका येथील परेश तेरडे आदी ठिकाणी दत्त जयंती सोहळा साधे पणाने साजरा करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *