ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे महाड येथे नेत्रचिकित्सा केंद्राचे लोकार्पण

January 9, 202213:46 PM 45 0 0

उरण (संगिता पवार ) : पनवेल येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब
ऑफ महाड च्या माध्यमातून दिनांक ०७/०१/२०२२ शुक्रवार रोजी नेत्रचिकित्सा केंद्राचे लोकार्पण लायन मुकेशतनेजा (डिस्ट्रीक्ट फस्ट व्हाईस गव्हर्नर) आणि लायन शोभाताई सावंत (अध्यक्ष अण्णासाहेब सावंत अबर्न बँक) यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

या प्रसंगी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट चे नानक राजानी , डॉ . गौतम पवार,महाड मधील प्रसिद्ध डॉ. चंद्रशेखर दाभाडकर व डॉ .सौ . सुजाता दाभाडकर तसेच लायन्स क्लब ऑफ महाड चे अध्यक्ष लायन रोशन गुजर , लायन कैलास जंगम , लायन गिरीश पयेलकर , लायन बाबुलाल जैन,लायन दीपक शेठ , लायन अनंत सुकले आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्रचिकित्सा केंद्राचे लोकार्पणझाल्यानंतर या केंद्रावर ५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सदर नेत्रचिकित्सा केंद्रामुळे महाड आणि ग्रामीण भागातील नेत्ररुग्णांसाठी अत्यंत मोलाची सेवा उपलब्ध झाली
आहे. हे केंद्र दररोज पूर्ण वेळ (९ ते ५) सेवेत असेल व अत्यंत माफक दरामध्ये संपूर्ण नेत्र तपासण्या यानेत्रचिकित्सा केंद्रावर करण्यात येतील. तपासणी नंतर चष्मे सुद्धा माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहेत.लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट ही रायगड जिल्हातील असे सेवा देणारे सर्वात मोठे केंद्र आहे . परिसरातील गरीब , गरजूलोकांसाठी ही सुविधा उपलब्ध केल्याबद्दल या भागात समाधानाची भावना व्यक्त होत आहे . परिसरातीलरुग्णांनी या नेत्रचिकित्सा केंद्राचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात येत

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *