ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण बाजारात कमळ फुलास मागणी

October 9, 202113:27 PM 33 0 1

उरण ( संगिता पवार ) नवरात्रौत्सव म्हणजे दुर्गा देवीची पूजा,अर्चा करण्याची वेळ .नवरात्री च्या वेळेस कमळाची पांढरी ,,वांगी कलर अश्या विविध कमळ फुलांना उरण बाजारातमागणी वाढली आहे.

नवरात्रोत्सव च्या ९ दिवस दुर्गा मातेला कमळाचे फुल वाहून पूजा केलजाते . उरण बाजारात महालक्ष्मी ज्वेलर्स बाजूला ,महाराष्ट्र स्वीट ,राजपाल नाका ,आदी ठिकाणे फुले विकणारे फुले एक नग १० रुपये तर लहान फुले ५ रुपयास एक अश्या दराने विकले जातात असे बबीताई कातकरी हिने सांगितले ,

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *